Sahvas Ha Sukhacha | सह-वास हा सुखाचा

Mangala Godbole | मंगला गोडबोले
Regular price Rs. 104.00
Sale price Rs. 104.00 Regular price Rs. 115.00
Unit price
Sahvas Ha Sukhacha ( सह-वास हा सुखाचा ) by Mangala Godbole ( मंगला गोडबोले )

Sahvas Ha Sukhacha | सह-वास हा सुखाचा

About The Book
Book Details
Book Reviews

'आयुष्य हा त्रास आहे!'... 'आयुष्य हा वनवास आहे!'... ही तर नेहमीचीच वाक्यं झाली. पण आयुष्यात रूप-रस-गंधाची, व्यक्ती-प्रवृत्तींची खूप गंमत आहे हे जाणवायला असं एखादं पुस्तकच हातात यायला हवं. गेल्या काही वर्षांमध्ये विविध दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेल्या प्रसन्न ललितलेखांचा संग्रह. वाचल्यावर म्हणावंसं वाटेल, सहवास घ्यावा सुखाचा!

ISBN: 000-8-18-614946-5
Author Name: Mangala Godbole | मंगला गोडबोले
Publisher: Menaka Prakashan | मेनका प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 128
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products