Sahyadritil Offbit Bhatkanti | सह्याद्रीतील ऑफबीट भटकंती
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Sahyadritil Offbit Bhatkanti | सह्याद्रीतील ऑफबीट भटकंती
About The Book
Book Details
Book Reviews
सह्याद्री खुद्द भटकंतीचा एक अद्भुत ग्रंथ आहे. याच्या पाना-पानावर भटकंती नांदते आहे. प्रस्तुत पुस्तकात सर्वच ठिकाणांचा समावेश करणे शक्य नाही. त्यामुळे काही अडवाटेवरची अप्रकाशित व अनवट ठिकाणे येथे समाविष्ट केली आहेत.पद्मावती,गडद,कांब्रे,घोराडेश्वर ,पाटेश्वर अशा लेण्यांचा समावेश हे या पुस्तकाचे वेगळेपण म्हणावे लागेल. तसेच खानदेशातील लळींग,सोनगीर ,झोडगे, गौताळा या सारख्या काहीशा अपरिचित ठिकाणांनीही पुस्तकाची उंची वाढवलेली दिसते.