Sakharam Binder |सखाराम बाइंडर
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Sakharam Binder |सखाराम बाइंडर
About The Book
Book Details
Book Reviews
या नाटकात वाचक एका वेगळ्याच विश्वात प्रवेश करतो. ते जग काहीसे हिडीस, अनैतिक, शारीर व वासनामय आहे. त्या जगात ढोंग नाही. ठसठशीतपणे, मनाला वाटेल ते, वाटेल त्या भाषेत बोलणारी माणसे या जगात वावरतात. आजवरच्या सभ्यतेच्या सर्व हळव्या संवेदना नष्ट करून टाकणारे बोलतात, वागतात. त्यामुळे हे जग केवळ अपरिचितच नव्हे, तर नीतिकल्पनांना प्रचंड हादरा देणारे आहे.