Sakhhe Sobati | सख्खे सोबती
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Sakhhe Sobati | सख्खे सोबती
About The Book
Book Details
Book Reviews
हा व्यक्तीचित्रणाचा संग्रह आहे. प्रसिद्ध वलयांकित माणसांचे हे चित्रण नसून, 'सर्वसामान्य माणूस' ह्या लेखनाच्या मुळाशी आहे. नाना वृत्ती-प्रवृत्तीची ही माणसं सारा जीवनसंघर्ष पेलूनही आपली जीवनलालसा कायम ठेवतात, जगण्यावर प्रेम करतात, आणि सख्खे सोबती बनतात. हे सोबतीपण वाचकाला आनंद देऊन जाते.