Sakhhya Bahini Pakkya Maitrini | सख्ख्या बहिणी पक्क्या मैत्रिणी
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price

Sakhhya Bahini Pakkya Maitrini | सख्ख्या बहिणी पक्क्या मैत्रिणी
About The Book
Book Details
Book Reviews
स्त्रियांचा आदर ज्या ठिकाणी होत नाही, त्या ठिकाणी सुख कधीच नांदत नाही. आपल्या अवतीभवती असणा-या आई, बहीण, मैत्रीण, पत्नी, सहकारी महिला या सा-या जणी आपल्या आदराच्या भुकेल्या असतात, हे फार कमी पुरुषांच्या लक्षात येते. हे पुस्तक नसून हा एक ऎतिहासिक ठेवा आहे, जो भावनिक नात्यांच्या ऋणानुबंधाने सोनेरी अक्षरात लिहिला आहे.