Samarth Netrutva | समर्थ नेतृत्व
Regular price
Rs. 234.00
Sale price
Rs. 234.00
Regular price
Rs. 260.00
Unit price

Samarth Netrutva | समर्थ नेतृत्व
About The Book
Book Details
Book Reviews
मनुष्य प्राण्याला नेतृत्व करण्याची संधी मिळो अथवा न मिळो, वैयक्तिक आयुष्यात प्रत्येक मानव हा स्वतःपुरते तरी नेतृत्व करतच असतो. देहपातळीवर मनुष्य त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात नेतृत्व करतच असतो. वैयक्तिक पातळीवर मानवी जीवनातील समर्थ नेतृत्व म्हणजे त्याने स्वतःच्या आत्म्याला शरण जाणे होय! कारण, इंद्रियांवर मनाचे नियंत्रण असावे, मनावर बुद्धीचे नियंत्रण आवश्यक आहे, बुद्धीवर आत्म्याचे नियंत्रण अत्यावश्यक आहे आणि अशाप्रकारे मानवी जीवनात परमात्म्याचे समर्थ नेतृत्व निर्माण करणे गरजेचे आहे.