Samarth Ramdasanchi Vyavsthapan Niti | समर्थ रामदासांची व्यवस्थापन नीती

Samarth Ramdasanchi Vyavsthapan Niti | समर्थ रामदासांची व्यवस्थापन नीती
समर्थ रामदासांची व्यवस्थापन नीती' या पुस्तकातून समर्थांच्या व्यवस्थापनविषयक पैलूंवर विस्ताराने प्रकाश टाकला आहे.आधुनिक व्यवस्थापकीय ज्ञानाचा जसा वेगवेगळ्या उप-विषयांतर्गत विचार केला जातो तसाच समर्थांच्या वाङ्मयाचा इथ विचार केला गेला आहे. नियोजन , संवादकौशल्यांचा विकास, मानवी संपदा व्यवस्थापन, विपणन, नेतृत्व विकास, संघटना बांधणी, राजकीय व्यवस्थापन यांसारख्या विषयांवरचा समर्थांचा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न येथे आहे. दासबोध, मनोबोधादी पुस्तकांतल्या अनेकानेक विचारांची उपयुक्तता आजच्या ज्ञानाधारित होऊ पाहणार्या अर्थव्यवस्थेसाठी खचितच आहे, असा दृढविश्र्वास हे पुस्तक वाचल्यावर होतो.