Samarthancha Sajjangad | समर्थांचा सज्जनगड
Regular price
Rs. 45.00
Sale price
Rs. 45.00
Regular price
Rs. 50.00
Unit price
Samarthancha Sajjangad | समर्थांचा सज्जनगड
About The Book
Book Details
सातारा जिह्यात असलेल्या सज्जनगडाला जे महत्व आहे,जे पावित्र्य आहे, जो मान आहे, तो समर्थानी वास्तव्य केलेल्या इतर कोणत्याही किल्ल्याला नाही. सज्जनगडा चा इतिहास-भूगोल पर्यटकांना सध्या सोप्या भाषेत समजावा आणि तीर्थाटनाबरोबरच देशाटनाचाही आनंद घेता यावा हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे पुस्तक उपलब्ध केले आहे.