Samarthyashali Leader | सामर्थ्यशाली लीडर
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Samarthyashali Leader | सामर्थ्यशाली लीडर
About The Book
Book Details
Book Reviews
नेतृत्व हे जन्मावं लागतं असं म्हटलं जातं; पण हा समज चुकीचा असून लीडर घडवावा लागतो, प्रत्येकजण लीडर बनू शकतो, असा विश्वास मनोज अंबिके यांनी दिला आहे. लीडरशिप हि कला आहे, ती विकसित करावी लागते. लीडर कसा असावा, त्याच्याकडे कोणते गुण असावेत, हे त्यांनी 'सामर्थ्यशाली लीडर' मधून सांगतिले आहे.