Samprati | संप्रति
Regular price
Rs. 248.00
Sale price
Rs. 248.00
Regular price
Rs. 275.00
Unit price

Samprati | संप्रति
About The Book
Book Details
Book Reviews
परिस्थिती बदलते. बदलत्या परिस्थितीत कसं वागणं उपयुक्त हे बदलत. नीतिविचार बदलतात. पण एकटे पणी तरी मूठभर माणसं स्वतःच्या वागण्यातील नैतिकता तपासतात. काही वागणं शंकास्पद वाटलं तर स्वतःला वागणुकीचं समर्थन द्यायला लावतात. हा माणसांच्या स्वभावातला पैलू जो मराठी साहित्यात फारसा दिसत नाही तो संप्रति पुस्तकात आपल्याला दिसतो. संप्रती हे द विंटर ऑफ अवर डिस्काउंटेट या कादंबरीच मराठी रूप आहे असं म्हणता येईल. कादंबरी जुन्या काळातील असली तरी हे पुस्तक आजही लागू पडतं.