Sampurna Arogya Sarwansathi | संपूर्ण आरोग्य सर्वांसाठी
Sampurna Arogya Sarwansathi | संपूर्ण आरोग्य सर्वांसाठी
आपल्या शरीरक्रिया उत्तम चालण्यासाठी सुदृढ शरीररचना आणि चांगल्या सवयींची गरज असते. शारीरिक आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक सुदृढतेचाही संपूर्ण आरोग्य मध्ये समावेश होतो. आहाराविहाराच्या योग्य सवयी, तसेच सुसूत्र विचार करणे, श्रद्धा जोपासणे, ज्ञानार्जनाची इच्छा ठेवणे, इतरांसाठी सहानुभाव बाळगणे, नीतीच्या संकल्पना अंगी बाणवणे या सार्या गोष्टींची सवय लावावी लागते. यातूनच आपण संपूर्ण आरोग्य मिळवू शकू हे मनावर बिंबवणारे लेखन. ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ह. वि. सरदेसाई यांच्या सहजसुंदर शैलीतून उतरलेले वाचकप्रिय पुस्तक.