Samruddha Ayushya Jaganyachi Kala | समृद्ध आयुष्य जगण्याची कला
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Samruddha Ayushya Jaganyachi Kala | समृद्ध आयुष्य जगण्याची कला
About The Book
Book Details
Book Reviews
या पुस्तकात व्यावहारिक शहाणपणाच्या आयुष्याचा आराखडा आहे. द आर्ट ऑफ द गुड लाईफ या पुस्तकात ५२ सोप्या युक्त्या (मार्ग) सांगीतले आहेत, ५ सेकंदात नाही म्हणणे 'दुर्लक्ष करणे किती महत्वाचे असते यासारख्या आयुष्य सुखकारक करणाऱ्या अनेक गोष्टी या पुस्तकात आहेत. या क्लृप्तींमुळे तुमचे आयुष्य आनंददायी होईलच याची जरी खात्री देता येत नसली तरी तुमचे आयुष्य बदलवण्याची संधी मात्र नक्कीच मिळेल. हे पुस्तक तुमचे आयुष्य आनंदी होईलच याची हमी देत नसले तरीही या पुस्तकामुळे तुमचे आयुष्य बदलण्याची संधी मात्र जरूर मिळेल.