Samudrach Ahe Ek Vishal Jala | समुद्रच आहे एक विशाल जाळं
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price
Samudrach Ahe Ek Vishal Jala | समुद्रच आहे एक विशाल जाळं
About The Book
Book Details
या दीर्घकवितेत एका मासळीचे समुद्रातले जीवन चित्रित करण्यात आले आहे. या कवितेत सलगपणे रेखाटले गेलेले मत्स्यजीवनाचे चित्र हे अंतिमत: मानवी जीवनाचेच चित्र बनून जाते. मानवी जीवनासंबंधीच्या सनातन आणि मूलभूत जाणिवांचा व्यापक पट या दीर्घकवितेने आपल्या कवेत घेतला असून तो मत्स्यजीवनाच्या संदर्भात अर्थपूर्ण बनवला आहे. कविता महाजनांची `समुद्रच आहे एक विशाल जाळं' ही एकाच वेळी कथात्म आणि चिंतनात्म रूप धारण करणारी दीर्घकविता आहे.