Samudraparche Samaj | समुद्रापारचे समाज
Regular price
Rs. 320.00
Sale price
Rs. 320.00
Regular price
Rs. 320.00
Unit price
Samudraparche Samaj | समुद्रापारचे समाज
About The Book
Book Details
प्रस्तुत संग्रहातील सर्वच लेखांवर, कमीअधिक प्रमाणात, कथाकार बोकिलांची मुद्रा उमटलेली आहे. जो विषय त्यांना मांडायचा आहे तो सरळ सरळ समाजशास्त्रीय शोधनिबंध या स्वरूपात ते सादर करू शकले असते. पण 'प्रवासवर्णनपर' ही चौकट त्यांनी जाणीवपूर्वक स्वत:साठी निश्चित करून घेतली आहे. त्यामुळे हे पुस्तक किचकट न वाटता वाचायला सुलभ वाटते.