Samyak Vikas | सम्यक विकास

Dilip Kulkarni | दिलीप कुलकर्णी
Regular price Rs. 126.00
Sale price Rs. 126.00 Regular price Rs. 140.00
Unit price
Samyak Vikas ( सम्यक विकास ) by Dilip Kulkarni ( दिलीप कुलकर्णी )

Samyak Vikas | सम्यक विकास

About The Book
Book Details
Book Reviews

अशाश्वत, विनाशक विकासाची कारणमीमांसा करून खऱ्या खुऱ्या विकासाची दिशा शोधण्याचा हा प्रयत्न. व्यक्ती, समाज आणि पर्यावरण द्या तिन्हींची धारणा करणारा ; 'भौतिक वाढी'ला असणाऱ्या निसर्गाच्या अपरिहार्य मर्यादेचं भान ठेवून त्या मर्यादेचा आदर करणारा ; जाणिवेच्या अनंत विस्ताराचा विकास अभिप्रेत असणारा असा हा ' सम्यक विकास ' आहे. संकल्पना आणि व्यवहार ह्यांची सांगड घालत त्याचा उहापोह करणारं हे पुस्तक.

ISBN: 978-8-17-434096-2
Author Name: Dilip Kulkarni | दिलीप कुलकर्णी
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 140
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products