Sanad / Suryaphul | सनद / सूर्यफूल

Madhu Mangesh Karnik | मधु मंगेश कर्णिक
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Sanad / Suryaphul ( सनद / सूर्यफूल ) by Madhu Mangesh Karnik ( मधु मंगेश कर्णिक )

Sanad / Suryaphul | सनद / सूर्यफूल

About The Book
Book Details
Book Reviews

लेखक शासकीय सेवेत असताना उच्च पातळीवरील शासनयंत्रणा आणि ती राबवणारे भ्रष्ट,स्वार्थी नोकरशहाही पाहिले . लेखकाच्या सजग ,संवेदनशील मनानी आणि लोकांच्या जागरूक डोळ्यांनी पाहिलेली हीच 'सनद' या लघुकादंबरीमध्ये शब्दबद्ध झाली आहे. तर 'सूर्यफूल' मध्ये व्यक्त होते एका संवेदनशील, तरल कल्पनाशक्ती असणाऱ्या ,कलावंताचे मन घेऊन जन्माला आलेल्या एका दुर्दैवी मुलाची कहाणी.हे सारे लेखकाने कमालीच्या तन्मयतेने चित्रित केले आहे त्या मुळे या दोन्ही कादंबरी अतिशय वाचनीय झाल्या आहेत.

ISBN: -
Author Name: Madhu Mangesh Karnik | मधु मंगेश कर्णिक
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 212
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products