Sangeet Sangati | संगीत संगती
Regular price
Rs. 293.00
Sale price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Unit price

Sangeet Sangati | संगीत संगती
About The Book
Book Details
Book Reviews
डॉ. रानड्यांची रसाळ, नर्मविनोदी शैली, अनेक किस्से आणि चुटके यांनी नटलेले हे संगीत विचारप्रवर्तक लिखाण वाचकाला एखाद्या कथा-कादंबरीसारखे गुंतवून ठेवील. मैफलीत पेशकश करणार्या कलाकारांनी, संगीत शिकणार्या विद्यार्थ्यांनी आणि आस्वादक व अभ्यासक संगीतरसिकांनी संगीतकलेच्या व्यापकतेचे भान येण्यासाठी आवर्जून वाचायलाच हवा असा ग्रंथ.