Sangeet Sharada : Ek Vangmayin Ghatana |संगीत शारदा : एक वाङ्मयीन घटना

Dr. Anjali Joshi | डॉ. अंजली जोशी
Regular price Rs. 150.00
Sale price Rs. 150.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Sangeet Sharada : Ek Vangmayin Ghatana ( संगीत शारदा : एक वाङ्मयीन घटना by Dr. Anjali Joshi ( डॉ. अंजली जोशी )

Sangeet Sharada : Ek Vangmayin Ghatana |संगीत शारदा : एक वाङ्मयीन घटना

Product description
Book Details

संगीत शारदा मंचावर आले या घटनेला १९९९ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली. १३ जानेवारी १८९९ रोजी इंदूरला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. त्या काळात बाला - जरठ विवाह अगदी सहज होत असत. हाच विषय गोविंद बल्लाळ देवल यांनी या नाटकातून मांडून समाजात जनजागृती करण्याकडे एक पाऊल टाकले. "ते यशस्वीही झाले. 'संमतिवया' च्या कायध्याविषयी त्या काळात चर्चा होती. तो विषय या नाटकात गंभीरपणे मांडला आहे. या नाटकाविषयी गेल्या ११० वर्षामध्ये प्रसिद्ध झालेल्या टीकेचा समग्र अभ्यास डॉ. अंजली जोशी यांनी 'संगीत शारदा :एक वाड्मयीन घटना' मधून केला आहे. या नाटकाचा विषय आता कालबाह्य झाला असला तरी त्याचे प्रयोग आजही गर्दी खेचतात. त्यामुळे या नाटकाची वैशिष्टेही त्यात दिली आहेत. देवल यांनी हे नाटक का लिहिले आणि समीक्षकांनी त्याबाबत काय म्हटले याचा आढावा यात घेतला आहे."

ISBN: -
Author Name:
Dr. Anjali Joshi | डॉ. अंजली जोशी
Publisher:
Padmagandha Prakashan | पद्मगंधा प्रकाशन
Translator:
-
Binding:
Paperback
Pages:
160
Language:
Marathi | मराठी
Edition:
Latest

Male Characters :

Female Characters :

Recently Viewed Products