Sangharsha Eka Aaicha - Naudalashi | संघर्ष एका आईचा - नौदलाशी

Anuradha Paladhe | अनुराधा पळधे
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Sangharsha Eka Aaicha - Naudalashi ( संघर्ष एका आईचा - नौदलाशी ) by Anuradha Paladhe ( अनुराधा पळधे )

Sangharsha Eka Aaicha - Naudalashi | संघर्ष एका आईचा - नौदलाशी

About The Book
Book Details
Book Reviews

देशसेवेची आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्नं बघत नौदलात दाखल झालेल्या तरुण अमर पळधेचा नौदलाच्या सराव मोहिमेत अपघाती मृत्यू होतो आणि पळधे कुटुंबीयांवर आभाळ कोसळतं... अपघात कसा घडला ? हे जाणून घेण्याचा अमरच्या आई-बाबांचा हक्क जेव्हा नाकारला जातो तेव्हा तरुण मुलाच्या मृत्यूचं दुःख बाजूला सारून त्याची आई नौदलाशी संघर्ष करण्यास सरसावते. आणि त्यातून समोर येतं एक विदारक सत्य... याच सर्व घटनाक्रमाचा मांडलेला हा मनोवेधक लेखाजोखा.

ISBN: 978-8-19-270680-1
Author Name: Anuradha Paladhe | अनुराधा पळधे
Publisher: Navchaitanya Prakashan | नवचैतन्य प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 256
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products