Sangharshachi Mashal Hati | संघर्षाची मशाल हाती
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Sangharshachi Mashal Hati | संघर्षाची मशाल हाती
About The Book
Book Details
Book Reviews
सर्व प्रकारचे अत्याचार आणि शोषण कायमचे नष्ट करून मानवतेवर आधारित समाज घडवण्यासाठी जगभरातील कम्युनिस्ट आपल्या व्यक्तिमत्त्यातील पोलाद अथकपणे परजत आले आहेत. आडम मास्तर हे अशा लढ़वय्यापैकी एक आहेत. हे आत्मचरित्र वाचकांना आपल्या अंतरंगातील पोलाद परजण्याची स्फूर्ती देईल.