Sangnyasarkhe | सांगण्यासारखं
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Sangnyasarkhe | सांगण्यासारखं
About The Book
Book Details
Book Reviews
नाशिकच्या' देवदूत' मध्ये आणि नगरच्या 'सार्वमत' मध्ये 'गजरा 'या सदरात प्रकाशित झालेल्या निवडक लेखांचा हा संग्रह आहे. नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, साहित्यिक, कलावंत सुरेश खरे यांच्या प्रतिभेचा हा एक वेगळा आविष्कार .जीवनातील छोट्या छोट्या घटना प्रसंगा पासून व्यापक समस्यां पर्यंत विविध विषयांचा वेध घेणारा--- मिस्कील ,गंभीर, चिंतनशील आणि सहजसुंदर.