Sanhita : Lalit Ani Lalitetar | संहिता : ललित आणि ललितेतर
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Sanhita : Lalit Ani Lalitetar | संहिता : ललित आणि ललितेतर
About The Book
Book Details
सुधा जोशी यांची साक्षेपी समीक्षा मुख्यतः मराठी ललित साहित्याच पर्यावरण यांच्या डोळस परिशीलनातून घडत गेलेली आहे. आस्वाद्यता, नेमकेपणा, प्रतिपादनातील सुज्ञ समतोल, मूल्य विवेक आणि दृढ धारणा हे त्यांना इतरांच्या लेखनात आढळलेले विशेष सुधा जोशी यांच्या समीक्षा लेखनातही आलेले आहेत. समीक्षा आणि त्याला पूरक अशा घटकांना सामावून घेणारी एक दिशा दर्शक शोध दृष्टी 'संहिता' मध्ये आहे.