Sanjbhayachya Sajani | सांजभयाच्या साजणी
Regular price
Rs. 252.00
Sale price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Unit price
Sanjbhayachya Sajani | सांजभयाच्या साजणी
About The Book
Book Details
आधुनिक मराठी कवितेत आपल्या पृथगात्म शब्दशैलीचे बेट मुक्रर केल्यावर, आता कवी ग्रेस यांचा, ‘सांजभयाच्या साजणी’ हा पाचवा कवितासंग्रह. अखंड रहस्यशरण असलेला हा ग्रेस यांच्या निर्मितीचा प्रवास आता, ‘सांजभयाच्या’ आवरणात तात्पुरता थबकला आहे. एखाद्या अविश्रांत पशूसारखा, पुन: पुन्हा दचकून उठण्यासाठीच!