Sanjshakun | सांजशकुन

Sanjshakun | सांजशकुन
मानवी अस्तित्वाचा गहन गंभीर शोध घेणारे विलक्षण जग जी. ए. कुलकर्णी यांनी या कथांमधून साकारले आहे. शोध झपाटलेपण, जीवन आणि मृत्यूदरम्यान हेलकावे घेणारे आयुष्य आणि वेढून टाकणारी हतबलता या कथांमधून सलत राहते.म. द. हातकणंगलेकर म्हणतात. या कथांमधून सलत राहते. म. द. हातकणंगलेकर म्हणतात, योजनारहित जीवनातली सर्वंकष सूत्रहीनता आणि विलगता हे एक टोक, तर या तुटलेपणाच्या सीमेवरच उरफाट्या स्वरूपात जाणवणारी अंतर्व्यवस्था आणि सूत्रबद्धता हे दुसरे टोक.या दोन. टोकांमध्ये विलगतेच्या ज्या अनेक पातळ्या आहेत, त्यांचे रूप जी. ए. यांच्या संग्रहातील ३० कथांमधिल माणसे अशी जगण्याची कसरत करीत आहेत.