Sanjvat | सांजवात
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price
Sanjvat | सांजवात
About The Book
Book Details
लेखनामध्ये प्रदीर्घ विश्रंती घेतल्या नंतर वि.स.खांडेकरांनी 'सांजवात' हा लघुकथा संग्रह वाचकांच्या भेटीला आणला होता. या मध्ये मनावरील मळभ दूर होऊन पुन्हा लेखनाकडे वळलेल्या खांडेकरांनी या कथासंग्रहामध्ये ७ कथा वाचकांना सादर केल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे त्या कथांना खांडेकरांच्या लेखनाचा स्पर्श होऊन वाचनीय झाल्या आहेत.