Sankhanche Gahire Rang | संख्यांचे गहिरे रंग
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Sankhanche Gahire Rang | संख्यांचे गहिरे रंग
About The Book
Book Details
Book Reviews
आपल्या हाताशी असतात फक्त दहा अंक. त्यांच्यापासून निर्माण होणा-या संख्या असतात अनंत. त्यांचेच गुणधर्म असतात आश्चर्यकारक आणि असंख्य. बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार. या चारच क्रिया संख्यांना देतात अद्भुत आकार.संख्यांचे गहिरे रंग, हा आहे, संख्यांच्या गूढत्वाचा एक शोध.