Sanskruti | संस्कृती
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Sanskruti | संस्कृती
About The Book
Book Details
Book Reviews
सांप्रदायिक व्यवहारातील शब्द व कृती म्हणजे संस्कृती. संप्रदायाच्या जागतिक इतिहासाकडे नजर टाकली तर असे दिसून येईल की कर्मकांड व तत्त्वचिंतन ह्यांचा झगडा अखंड चालू असतो.काहीवेळा तत्त्वचिंतन महत्वाचे ठरते पण सांप्रदायिकत्व हे बव्हंशी चिंतनाला मारक व कृतीला पोषक ठरते. याचाच वेध या पुस्तकात घेतला आहे.