Sanskrutik Bharat | सांस्कृतिक भारत
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Sanskrutik Bharat | सांस्कृतिक भारत
About The Book
Book Details
सांस्कृतिक विविधतेची समृद्धी भारताला लाभलेली आहे. ही समृद्धी समजून घेणे जेवढे महत्वाचे आहे,तितकीच ती पोहोचविणे अधिक निकडीचे आहे. या विशाल देशातील सांस्कृतिक संचित डॉ.सुधीर देवरे यांच्या या पुस्तकातील प्रत्येक पानातून उलगडत गेले आहे. तसेच या पुस्तकात जी भारतातील सर्व राज्यांची माहिती आहे ती विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरू शकते.