Sanskrutik Bharatatil Shreshtha Lokakatha | सांस्कृतिक भारतातील श्रेष्ठ लोककथा
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Sanskrutik Bharatatil Shreshtha Lokakatha | सांस्कृतिक भारतातील श्रेष्ठ लोककथा
About The Book
Book Details
Book Reviews
दक्षिण आशियातील ब्रह्मदेश, थायलंड,लाओस,व्हिएतनाम,इंडोनेशिया,आणि कोरिया या देशांच्या निवडक लोककथा या पुस्तकामध्ये आहेत. या पुस्तकामध्ये प्रत्येक देशाच्या अशा दहा कथा निवडल्या आहेत, ज्या कथांमधून भारतीय जीवनमूल्यांचे दर्शन घडेल. यातील कथा या सर्व देशांना भारतीयांशी जैविकरीत्या जोडणाऱ्या आहेत.