Sanskrutik Sanchit | सांस्कृतिक संचित

Sanskrutik Sanchit | सांस्कृतिक संचित
महाराष्ट्राची धार्मिक परंपरा, मराठी संतमंडळाचे कार्य, मराठीतील तत्त्वविचार जोपासणारे वाङ्मय, मराठी समाजाचे एकंदर विचारविश्र्व आणि जीवनविषयक दृष्टिकोण, भारतीयांची नीतिकल्पना आणि जीवनविषयक दृष्टिकोण, भारतीयांची नीतिकल्पना आणि जीवनादर्श यांचा विस्तृत व मर्मग्राही परामर्श घेत असतानाच पारंपरिक अध्यात्मविचार आणि आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोण यांची तौलनिक मीमांसा करणारा `सांस्कृतिक संचित' हा ग्रंथ जसा गेल्या सातशे वर्षांतील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीचा मागोवा घेणारा आहे, तसाच तो अखिल समाजाच्या भावी प्रगतीसाठी प्रेरणा देणारा आणि व्यापक दृष्टिकोण पुरविणारा आहे.