Sansthani Manasa | संस्थानी माणसं
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Sansthani Manasa | संस्थानी माणसं
About The Book
Book Details
Book Reviews
इतिहास हा एखाद्या प्रदेशाचा भूतकाळ असतो. तो सांगताना, लिहिताना घटना, क्रमवारी दिली जाते. तसेच इतिहास घडविणार्या व्यक्तीमत्वाचा परिचय करून दिला जातो. नरेंद्र चपळगावकर यांनी अशा ऐतिहासिक माणसांचे चित्रण 'संस्थांनी माणसं' मधून केले आहे. हैद्राबाद संस्थानात निजामशाही नांदत होती. त्या काळातील राज्यकर्ते, जहागीरदार, न्यायाधीश, अधिकारी, नवाब, तहसीलदार, सल्लागार व सामान्य माणसाचे चित्रण यात केले आहे.