Sant Tukaram | संत तुकाराम
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Sant Tukaram | संत तुकाराम
About The Book
Book Details
विवेकनिष्ठ बुद्धीने सर्वप्रथम त्यांचे चरित्र कोणी लिहिले असेल तर ते आहेत केळुसकर गुरुजी. अर्थात, कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी. संत तुकाराम महाराजांबद्दल आतापर्यंत अनेकांनी लेखन केले आहे. परंतु केळुसकर गुरुजी यांनी काल्पनिकतेला कसलाही वाव न देता अगदी बुद्धिप्रामाण्यवादाला स्मरून लेखन केले आहे. विशेष म्हणजे हे लेखन आताचे नाही, तर ते सव्वाशे वर्षांपूर्वी लिहिलेले आहे. हे पुस्तक फार दुर्मिळ आहे.