Santashreshtha Dnyanadev : Jeevan Ani Karya | संतश्रेष्ठ ज्ञानदेव जीवन आणि कार्य

W. L. Manjul | वा. ल. मंजूळ
Regular price Rs. 158.00
Sale price Rs. 158.00 Regular price Rs. 175.00
Unit price
Santashreshtha Dnyanadev : Jeevan Ani Karya ( संतश्रेष्ठ ज्ञानदेव जीवन आणि कार्य ) by W. L. Manjul ( वा. ल. मंजूळ )

Santashreshtha Dnyanadev : Jeevan Ani Karya | संतश्रेष्ठ ज्ञानदेव जीवन आणि कार्य

About The Book
Book Details
Book Reviews

भारतीय इतिहास, संस्कृती व परंपराविषयक संदर्भ-साधनांचे ज्येष्ठ संकलक वा. ल. मंजूळ यांनी चितारलेल्या ‘संतश्रेष्ठ ज्ञानदेव जीवन आणि कार्य’ या चरित्राने संतसाहित्याच्या अभ्यासामध्ये नव्याने भर पडली आहे.‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’, ‘हरिपाठ’ आणि संकीर्ण अभंग या ज्ञानदेवांच्या सर्वपरिचित साहित्यसंपदेबरोबर ‘ज्ञानदेव’ अशी नाममुद्रा असलेल्या अन्य ४५ रचनांचा तपशील यामध्ये सादर केला आहे.

ISBN: 978-8-19-536493-0
Author Name: W. L. Manjul | वा. ल. मंजूळ
Publisher: Sakal Prakashan | सकाळ प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 120
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products