Sanwad | संवाद
Regular price
Rs. 405.00
Sale price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Unit price
Sanwad | संवाद
About The Book
Book Details
अगदी सुरवातीला माणसानं एकमेकांशी संवाद कसा साधला असेल? या प्रश्नाच्या कुतूहलातूनच अच्युत गोडबोले यांचं 'संवाद' हे पुस्तक लिहिल गेलं आहे. या पुस्तकामध्ये चित्रलिपीद्वारा ,खाणाखुणा करुन ,वेगवेगळे आवाज करून आदिमानवाच्या परस्पर संवादाला कशी सुरुवात झाली याचा इतिहास तर आहेच पण मानवी जीवनात झालेले अनेक बदल,हे संवाद माध्यम कसं बदलत गेल त्यातून काय काय घडामोडी झाल्या हे या पुस्तकामध्ये अतिशय सोप्या भाषेत उलगडून दाखवले आहे.