Sanwad Legendshi | संवाद लिजंड्सशी
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Sanwad Legendshi | संवाद लिजंड्सशी
About The Book
Book Details
अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, सर गारफिल्ड सोबर्स, गुंडाप्पा विश्र्वनाथ किंवा दिलीप वेंगसरकर हे आपल्या सांस्कृतिक आयुष्यातले देव, यक्ष आणि किन्नर. द्वारकानाथ संझगिरींनी त्यांच्या हलक्याफुलक्या शैलीत ह्या लिजंड्सना त्यांच्या गाजलेल्या कार्यक्रमात स्टेजवर बोलतं केलं.त्याचंच हे पुस्तकरूप.