Saprem Namskar | सप्रेम नमस्कार

Bal Samant | बाळ सामंत
Regular price Rs. 149.00
Sale price Rs. 149.00 Regular price Rs. 165.00
Unit price
Saprem Namskar ( सप्रेम नमस्कार ) by Bal Samant ( बाळ सामंत )

Saprem Namskar | सप्रेम नमस्कार

About The Book
Book Details
Book Reviews

गेल्या पन्नास वर्षातील माझे वाड्.मयीन कारकीर्दीत महाराष्ट्रातील माझेवर आणि माझे लेखनावर लुब्ध असणारे माझे विविध क्षेत्रांतील उच्चपदी असणारे माझे मित्र आणि माझे सर्वसामान्य वाचक यांची मित्रांनी यातील महत्वाची पत्रे वाचल्यानंतर या पत्रांचा संग्रह तुम्ही प्रसिध्द करा असा आग्रह धरला. त्या आग्रहाला मान देउन शेकडो पत्रांतील निवडक एकशेतेवीस पत्रे या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहेत.

ISBN: -
Author Name: Bal Samant | बाळ सामंत
Publisher: Shrividya Prakashan | श्रीविद्या प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 177
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products