Sapshidi | सापशिडी
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Sapshidi | सापशिडी
About The Book
Book Details
Book Reviews
नात्याचे कंगोरे उलगडायला लागले की जगण्याच्या वाटेवर आपलं कोण ? तिऱ्हाईत कोण ? ही मनाची तगमग सुरु होते, या जिवाच्या कासाविशीत आयुष्य बनतं ... एक सापशिडी . अशावेळी आयुष्याचा डाव मोडणं शक्य नसतं , डाव सोडणं अशक्य असतं ... अशा मधल्या मन:स्थितीच्या व्याकूळ करणाऱ्या या उत्कट कथा.