Saptarshi Ani Arundhati | सप्तर्षी आणि अरुंधती

Sumati Devasthale | सुमती देवस्थळे
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Saptarshi Ani Arundhati ( सप्तर्षी आणि अरुंधती ) by Sumati Devasthale ( सुमती देवस्थळे )

Saptarshi Ani Arundhati | सप्तर्षी आणि अरुंधती

About The Book
Book Details
Book Reviews

या आहेत आठ प्रतिभावंतांच्या चरितकथा. शारीरिक अन् मानसिक व्याधींपासून दारुण दारिद्रय अन् टोकाच्या सामाजिक अवहेलनेपर्यंत अनंत अपेष्टा भोगलेले "हे सारे जणू शापित यक्षच.मात्र स्वत: दु:ख यातना भोगणा-या या सगळयांच्या मनी अवघ्या विश्वाचे आर्त प्रकटले आणि त्यांच्या अक्षरातून तेच कागदावर अवतरले.आपल्या प्रतिभेच्या तेजाने विश्वसाहित्याच्या नभात नक्षत्रांचे अढळ स्थान मिळवणारे हे आहे ८ प्रतिभावंत..."

ISBN: 978-8-17-434690-2
Author Name: Sumati Devasthale | सुमती देवस्थळे
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 191
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products