Sardar Patel : Unifier Of Modern India | सरदार पटेल : युनिफायर ऑफ मॉर्डन इंडिया
Regular price
Rs. 414.00
Sale price
Rs. 414.00
Regular price
Rs. 460.00
Unit price

Sardar Patel : Unifier Of Modern India | सरदार पटेल : युनिफायर ऑफ मॉर्डन इंडिया
About The Book
Book Details
Book Reviews
हा लेखाजोखा आहे भारताचे ‘पोलादी पुरुष’ म्हणून ओळखल्या जाणार्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाचा ,ही विलक्षण कहाणी आहे भारतातील 565 संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन करतानाची पटेल यांच्या ठामपणाची,ही कथा आहे अतिशय धाडसी अशा आणि खंबीर बांधिलकी जपत दृढनिश्चयाने योग्य कृती केलेल्या अशा असामान्य माणसाची ,ही कर्तृत्वगाथा आहे विलक्षण चतुराई आणि निधडेपणा यांच्या साहाय्याने ‘संस्थानिकांचा भारत’ हा ‘जनतेचा भारत’ यामध्ये परिवर्तीत करणार्या पोलादी पुरुषाची...