Sardar Vllabhabhai Patel - Bharatacha Poladi Purush | सरदार वल्लभभाई पटेल - भारताचा पोलादी पुरुष

Balraj Krushna | बलराज कृष्णा
Regular price Rs. 351.00
Sale price Rs. 351.00 Regular price Rs. 390.00
Unit price
Sardar Vllabhabhai Patel - Bharatacha Poladi Purush ( सरदार वल्लभभाई पटेल - भारताचा पोलादी पुरुष ) by Balraj Krushna ( बलराज कृष्णा )

Sardar Vllabhabhai Patel - Bharatacha Poladi Purush | सरदार वल्लभभाई पटेल - भारताचा पोलादी पुरुष

About The Book
Book Details
Book Reviews

सरदार पटेल म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि स्वतंत्र भारताच्या उभारणीतील एक कणखर व्यक्तिमत्त्व! सुप्रसिद्ध्‌ व जेष्ठ पत्रकार बलराज कृष्णा यांनी या पोलादी पुरुषाचा संपूर्ण जीवनपटच अत्यंत ताकदीने या पुस्तकाव्दारे उभा केला आहे. पटेलांचे राजकीय विचार व त्यांनी वेळोवेळी घेतलेले ठाम व कठोर निर्णय, त्याचप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले विविध पैलू असा या पुस्तकाचा मोठा आवाका आहे.एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पटेलांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व उलगडून दाखवणारं हे चरित्र वाचकांना निश्चितच रोमहर्षक व प्रेरणादायी वाटेल.

ISBN: 978-9-38-036191-8
Author Name: Balraj Krushna | बलराज कृष्णा
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: Bhagwan Datar ( भगवान दातार )
Binding: Paperback
Pages: 344
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products