Sare Kodyaat Padu Ya | सारे कोडयात पडू या
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price
Sare Kodyaat Padu Ya | सारे कोडयात पडू या
About The Book
Book Details
Book Reviews
कोडी घालायला, कोडी सोडवायला लहानमोठ्या सार्यांनाच आवडते. आणि हे कोड्यांचे पुस्तक तर लिहिले आहे एका बालमानसशास्त्रातील तज्ज्ञाने. मुलांबरोबर हसायला, दंगा करायला, खेळायला, गप्पागोष्टी - गाणी - विनोद करायला ज्यांना आवडते, त्यांना हे पुस्तक आवडेलच. पण ज्यांना हे सारे फारसे आवडत नाही, त्यांनाही हे पुस्तक वाचल्यानंतर या सार्यांतील आनंद चाखावासा वाटेल !