Sare Pravasi Ghadiche | सारे प्रवासी घडीचे
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Sare Pravasi Ghadiche | सारे प्रवासी घडीचे
About The Book
Book Details
Book Reviews
दक्षिण कोकणातला एक गाव जयवंत दळवींनी या पुस्तकात चितारला आहे.. आणि या गावातील रवळनाथाचे देऊळ आणि त्याचा उत्सव, प्राथमिक शाळा, रविवारचा बाजार, मोटार सर्व्हिस, होळीचा सण यासारखी स्थळे आणि प्रसंगी अगदी स्वाभाविक वातावरणात नि:संकोचपणे आपापल्या सहजप्रवृत्तीप्रमाणे वागणार्या तर्हेवाईक माणसांच्या व्यक्तिचित्रांचा प्रदीर्घ पट.