Sari Ga Sari |सरी ग सरी
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 160.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Sari Ga Sari |सरी ग सरी
About The Book
Book Details
Book Reviews
त्रेधातिरपिटीत गुंतलेली पात्रे ,त्यांचा इरसालपणा, फटफजिती उडविणारे प्रसंग, त्यातील अफलातूनपण , नाटकातील रेवडी उडवणारे भन्नाट,भिंगरीसारखे फिरणारे संवाद याचा परिपाक म्हणजे 'सरी ग सरी'... 'सरी ग सरी’ या प्रहसनात्मक नाटकात तमाशाचा व नाटकाचा फॉर्म ब्लेंड करून पाहण्याचा व एक मध्यमवर्गीय थीम रांगडया माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.