Sarptadnya Dr. Remond Ditmars | सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स
Regular price
Rs. 54.00
Sale price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Unit price

Sarptadnya Dr. Remond Ditmars | सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स
About The Book
Book Details
Book Reviews
अभ्यासाच्या दृष्टीने उपेक्षित राहिलेल्या ‘साप’ या प्राण्याचा रेमंडनं त्या काळात कसून अभ्यास केला. त्यावर विपुल मौलिक लेखन केलं. निसर्ग चित्रपटांची सुंदर निर्मिती केली….वीणा गवाणकर खास मुलांसाठी उलगडून दाखवत आहेत डॉ. रेमंड डिटमार्सचा जीवनपट…. एका रसाळ आणि सुबोध शैलीत.