Sarthgitasaptak | सार्थगीतासप्तक
Regular price
Rs. 630.00
Sale price
Rs. 630.00
Regular price
Rs. 700.00
Unit price

Sarthgitasaptak | सार्थगीतासप्तक
About The Book
Book Details
Book Reviews
ज्याच्यात एकूण ७ गीता- भगवद्गीता, रामगीता, गणेशगीता, शिवगीता, देवीगीता, कपिलगीता आणि अष्टावक्र गीता दिलेल्या आहेत. या सर्व सात गीतांचे मूळ संस्कृत श्लोक व त्यातील प्रत्येक श्लोकाचे यथामूल मराठी भाषांतर या गीतासप्तकात दिले आहे. हे पुस्तक फार दिवस दुर्मिळ होते. ते आता भाविकांना उपलब्ध करुन दिले आहे.