Sarvottam Ravindra Pinge | सर्वोत्तम रवींद्र पिंगे

Other | इतर
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Sarvottam Ravindra Pinge ( सर्वोत्तम रवींद्र पिंगे ) by Other ( इतर )

Sarvottam Ravindra Pinge | सर्वोत्तम रवींद्र पिंगे

About The Book
Book Details
Book Reviews

रवींद्र पिंगे ! गेली ५० वर्षं को-या कागदाच्या शुभ्र हाकेला होकार देत, आंतरिक उर्मीनं लेखन करणारे घरंदाज लेखक.अवसान आणि आग्रह वगळून मर्मशोधक, अल्पाक्षरी,रसाळ ललित लेखन करणारे शब्दांचे विणकर.सातत्य हा त्यांचा आगळावेगळा गुण.परंतु हे सातत्य आहे अंतरीच्या आनंदाच्या झ-याचं !आणि म्हणून ते परत परत वाचावंसं वाटतं.रवींद्र पिंगे यांचा हा सदाबहार,‘सर्वोत्तम’ नजराणा वाचकांसाठी...

ISBN: 978-8-17-434371-0
Author Name: Other | इतर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 303
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products