Sashtichya Goshti | साष्टीच्या गोष्टी
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Sashtichya Goshti | साष्टीच्या गोष्टी
About The Book
Book Details
Book Reviews
मराठीतल्या लोककथांचा अभ्यास करणाऱ्याला या कथा फार उपयोगी पडतील. साष्टीच्या लोककथांचा हा संग्रह जॉर्ज एफ. डि' पेना यांचा असून तो Folklore of Salsette साष्टीचे लोकसाहित्य या नावाने Indian Antiquary या एके काळीच विश्वविख्यात असलेल्या पत्रिकेत 1888 पासून क्रमशः 1894 पर्यंत प्रसिध्द झालेला आहे. या एकोणीस कथा मी इथे अनुवादून दिलेल्या आहेत.