Sat Majale Hasyache | सात मजले हास्याचे

Gangadhar Gadagil | गंगाधर गाडगीळ
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Sat Majale Hasyache ( सात मजले हास्याचे ) by Gangadhar Gadagil ( गंगाधर गाडगीळ )

Sat Majale Hasyache | सात मजले हास्याचे

About The Book
Book Details
Book Reviews

गंगाधर गाडगीळ यांच्या निवडक विनोदी लेखनाचे संकलन या पुस्तकात केले आहे. गाडगीळ यांच्या 'बंडू' कथा पुन्हा वाचणे हा रम्य अनुभव आहे.बंडू आणि स्नेहलता त्यांच्या निष्पाप विनोदाने निखळ हास्य फुलवतात. गाडगीळ यांची प्रवासवर्णनेही गाजली आहेत. या पुस्तकात त्यांनी अमेरिका आणि रोमची सफर घडवून आणली आहे.'खरं सांगायचं तर', 'आमची सोनी गाय', आणि 'उषाताईंचा सिनेमा' या धमाल विनोदी कथा वाचायला मिळतात. फिरक्या या विभागात पाच लेखांचा समावेश आहे. आर्थिक नवलकथा हा वेगळाच प्रकार वाचायला मिळतो आणि मनमुराद हसवतो. गाडगीळांची एकांकिका वाचणे हाही एक प्रसन्न करणारा अनुभव मिळतो.

ISBN: -
Author Name: Gangadhar Gadagil | गंगाधर गाडगीळ
Publisher: Suresh Agencies | सुरेश एजन्सीज
Translator: -
Binding: Paperback
Pages: 234
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products