Sata Uttarachi Kahani | साता उत्तराची कहाणी
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Sata Uttarachi Kahani | साता उत्तराची कहाणी
About The Book
Book Details
Book Reviews
एकोणीसशे सत्तरच्या दशकात इंदिरा गांधींनी आणीबाणी जारी केली , तेव्हा त्या विरोधात अनेकांनी सत्याग्रह केले आणि तुरुंगवास पत्करला. प्रधान मास्तर त्या आंदोलनापासून मागे राहणं शक्यच नव्हतं. १९७५मध्ये त्यांना अटक झाली आणि येरवड्याच्या कारागृहात त्यांची रवानगी झाली. 'साता उत्तराची कहाणी' ही कादंबरी हे त्या तुरुंगवासाचे फलित आहे.१९८० ते २००७ कालखंड उलगडणारी राजकीय बखर. वेगवेगळ्या वैचारिक भूमिका असलेल्या कार्यकर्त्यांनी समस्यांना उत्तरे शोधण्यासाठी १९८० ते २००७ या काळात जी धडपड केली, तिची हकीगत.