Sathvanitlya Athwani | साठवणीतल्या आठवणी
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Sathvanitlya Athwani | साठवणीतल्या आठवणी
About The Book
Book Details
Book Reviews
थोर लेखक संपादक कै. वि. स. वाळिंबे यांच्या सुविद्य पत्नी विनिता वाळिंबे यांचे हे छोटेखानी आत्मकथन. या आत्मपर लेखनाचा मुख्य भर वाळिंबे यांच्याबरोबरच सहजीवन यावर आहे. अनेक मोठमोठ्या प्रतिभावंतांशी वाळिंबे यांचा परिचय स्नेह होता .अशा अनेकांचं त्यांच्याकडे येणं-जाणं असायचं. लेखिकेने अशा दिग्गजांच्या आठवणी अतिशय सहजसुंदर भाषेत इथे सांगितल्या आहेत. म्हणूनच या' साठवणीतल्या आठवणी' वाचकांच्याही आठवणीत दीर्घ काळ राहतील.